August 8, 2025

गोविंदपूर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व बुद्धविहार येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण- पंचशिल घेवून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी ग्रामसेवक कसबे, सरपंच आशोक मस्के,उपसरपंच संतोष मुंडे,कबन मुंडे,शंकर मुंडे, महादेव जाधव,फकीर विधाते, आयुष सावंत,आन्वी सावंत,रविंद्र जाधव,पिंटु पाटील,यामाजी मस्के,गौतम मस्के,बालाजी मस्के,बालाजी जाधव,खंडु मस्के, प्रज्वल मस्के,वालचंद जाधव, सतिश वाघमारे,विकास वटाणे, सुनिल मस्के,बाबासाहेब मस्के, अनंत घोगरे,गुलाब मुंडे, हिरालाल मुंडे,राहूल मस्के, शेषेराव वाघमारे,चंदुलाल मुंडे, विश्वनाथ सुरवसे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!