पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले) – भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार बोधीसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथे काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या मार्गदर्शनात जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सुखदेव (नाना) टेकाळे,माजी उपसरपंच नारायण दशवंत,सभापती सतीश टेकाळे,महेश दस,उत्तमराव टेकाळे, अंगद टेकाळे,अशोक दशवंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी विकास घोडके, श्याम घोडके,सुरेश मांदळे,संवाद घोडके,संदेश घोडके,बाबू घोडके, शिवाजी घोडके,श्रीरंग घोडके, अमोल घोडके,देविदास घोडके, विजय कांबळे,सुरेश लांडगे, अब्दुल शेख,अक्षय कांबळे या सर्वांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षक बळी घोडके यांनी केले.
More Stories
भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा – ह.भ.प. बाळासाहेब बोधले महाराज
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव डोळा येथील मंदिरास भेट