September 24, 2026

विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्या मंदिर हायस्कूल आष्टा तालुका भूम येथे दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक नामदेव अनंत्रे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!