कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील छत्रपती संभाजी विद्यालयास पंचायत समिती कळंबचे गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक धनंजय डोळस,सुर्यकांत लोहार, अशोक सावंत,श्रीकांत तांबारे, पृथ्वीराज लोमटे,उस्मान शेख,ओमकार डिकले आदी उपस्थिते होते.
More Stories
छत्रपती संभाजी विद्यालय,जवळा (खुर्द) येथे डॉ.अशोकराव मोहेकर व डॉ.सूर्यकांत जगदाळे यांची सदिच्छा भेट
छत्रपती संभाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
छत्रपती संभाजी विद्यालयात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थांचा सत्कार