धाराशिव –दिनांक 1 मार्च 2025 रोजी मध्ये सुभेदार रामजी आंबेडकर नगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंतीनिमित्त बैठक माजी नगरसेवक राणा (भैय्या) बनसोडे,निलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत जयंती अध्यक्ष आकाश बाळासाहेब जाधव,उपाध्यक्ष सुरज गाडे,सचिव बाळासाहेब बनसोडे,कोषाध्यक्ष रत्नदीप चव्हाण,मिरवणूक प्रमुख सौरभ लोंढे,सांस्कृतिक प्रमुख अभय गालटे,देखावा प्रमुख महेश कांबळे या सर्व पदाधिकारी यांचे सर्वानुमते निवड करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच या बैठकीत सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला