कळंब – महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय यांच्यामार्फत राज्यभर वाचन संकल्प महाराष्ट्राचा १ जानेवारी ते १५ जानेवारी या पंधराव्या मध्ये राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनातून दि.१ जानेवारी २०२५ रोजी वाचन संकल्प दिन विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक प्रा.डॉ.कमलाकर जाधव,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संदीप महाजन, प्रा.डॉ.राघवेंद्र ताटीपामूल, डॉ.पल्लवी उंद्रे,महाविद्यालयाचे ग्रंथपाल अनिल फाटक, सहाय्यक ग्रंथपाल व सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,प्रा.डॉ. दत्ता साकोळे,प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी,प्रा.डॉ.ईश्वर राठोड,अधीक्षक हनुमंत जाधव, संतोष मोरे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन