August 10, 2025

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती माळी लॅब येथे साजरी

  • कळंब – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती दि.३ जानेवारी २०२५ रोजी माळी लॅब येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी डॉ रामकृष्ण लोंढे टी.जी.माळी,जंत्रे भाऊ, विजयसिंह मोहिते,प्रा.लालासाहेब धोंगडे,बिभिषण यादव,भरत शिंदे,अरुण माळी,अरुण गरड,नवनाथ फले,फाटक,धीरज दुधाळ,आकाश माळी, साक्षी माळी,शुभम करंजकर उपस्थित होते.
error: Content is protected !!