पारा – येथील अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.ली. आणि सावित्रीबाई फुले महिला बचत गट फेडरेशन कार्यालयात दि.३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनिकचे ऑपरेशन हेड विलास गोडगे,ब्रँच मॅनेजर भिकाजी जाधव,गट समुपदेशक परमेश्वर गवारे,क्षेत्रीय अधिकारी श्रीमती उषा मस्तुद,प्रमिला राख, क्लस्टर सहायक नंदा पांचाळ सेलू,रोहिणी कोठावळे पिंपळगाव (को),निकिता चंदनशिवे,रामकुंड,शकुंतला गोडगे,गंभीरवाडी,सहायक लेखापाल जयश्री कोठावळे आदी उपस्थित होते.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन