August 8, 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयात गाडगेबाबांना अभिवादन

  • कळंब – सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२० डिसेंबर २०२४ रोजी संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.मीनाक्षी शिंदे या होत्या.
    यावेळी विद्यालयाचे सहशिक्षक जीवनसिंह ठाकूर यांनी संत गाडगेबाबा यांच्या विषयी आपले विचार मांडले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!