आष्टा (संघपाल सोनकांबळे ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्या मंदिर हायस्कूल येथे दि.१७ ऑक्टोबर २०२४ गुरुवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिक आनंत्रे एन.बी,सोनकांबळे एस.आर, मांजरे एस.ए,सहशिक्षिका श्रीमती.वाघमारे निर्मला,यादव बबन,सुजित कुमार जाधव आदींची उपस्थिती होती.
More Stories
ग्रामीण भागात ज्ञानदीप पेटवणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन