कळंब (विशाल पवार ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब शहरातील विद्याभवन हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा संचालक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कुलात गुरुवार दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस संचालक तथा मुख्याध्यापक विलास पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक व्यंकट कुंभार,पर्यवेक्षक विक्रम मयाचारी,सहशिक्षक सुनील बारकुल,सुशील तीर्थकर,सतीश कानगुडे,आप्पासाहेब वाघमोडे, संदीप पाटील,ज्योतीराम सोनके, सा.साक्षी पावनज्योत प्रतिनिधी विशाल पवार,कार्यकारी संपादक अविनाश घोडके,बंडू काळे,विजय ढोले,नागटीळक तसेच हायस्कुलातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले