March 26, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कूल मध्ये अभिवादन

  • कळंब (संघपाल सोनकांबळे) – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस दि.२६ सप्टेंबर २०२४ वार गुरुवार रोजी कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कुल आष्टा,भूम येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब यादव यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!