- कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर यांना दि.२६ सप्टेंबर २०२४ वार गुरुवार रोजी शहरातील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या पुतळ्यास महाविद्यालयात डॉ.दत्ता साकोळे यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन