आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा (ता.भूम जि.धाराशिव) येथे संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी गणित विषयाचे शिक्षक शशिकांत मांजरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा
संस्थामाता कै.सुमन आई मोहेकर यांना विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन