August 8, 2025

विद्यामंदिर हायस्कुल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

  • आष्टा ( संघपाल सोनकांबळे ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्या मंदिर हायस्कुल येथे दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • सुरुवातीला विद्वतेचा प्रकांड पांडित्य बॅरिस्टर व संविधानाचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती देण्यात आली.
    नंतर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.
    याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!