August 9, 2025

अजय जाधव यांचे दुःखद निधन

  • कळंब – कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यावसायिक अजय साहेबराव जाधव यांचे दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.४५ वाजता हृदय विकाराने अकस्मात निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली,एक मुलगा,भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या वर कळंब येथील स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.या वेळी मोठ्या संख्यने,व्यापारी, शेतकरी, नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
error: Content is protected !!