August 8, 2025

दिवाळी निमित्त सवलतीच्या दरात सभासदांना साखर वाटपाचा शुभारंभ

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे वतीने दिवाळी निमित्त सवलतीच्या दरात सभासदांना साखर वाटपाचा शुभारंभ चेअरमन अरविंद गोरे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्हा.चेअरमन भुसारे, संचालक फतेसिंह देशमुख,दिलीप गणेश,निलेश बारखडे पाटील,माजी संचालक किसनराव मते,गणपतराव घोडके,रमण जाधव,गणपती कदम,मायरान आप्पा,पुष्पकांत माळाळे,संजय वीर,नाना शिंदे, पप्पू देशमुख,वाघमारे,अँड. नेताजी गरड,अनंत पाटील, प्रदीप मुंडे,राजेंद्र धावारे,श्रीमंत गायकवाड आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!