August 9, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३ ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप, प्रा.राहुल भिसे,प्रा.जनार्धन भामरे सह विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!