- धाराशिव (जिमाका)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर येथे श्री देविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान संपन्न होत आहे.या महोत्सव कालावधीत सुरक्षिततेसाठी श्री तुळजाभवानी मंदिर येथे २०० मीटर परिसरात सोललेले नारळ फोडण्यास व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.असे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी कळविले आहे.
More Stories
तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ
ओबीसी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार प्रवीण स्वामी सरांची सकारात्मक भूमिका – समाधानाचा नवा किरण
न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावा – न्या.प्रसन्न वराळे