धाराशिव – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून जि.प.च्या पाणीपुरवठा विभागामध्ये लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झालेले निवृत्ती दशरथ घोडके यांचा ६७ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने धाराशिव येथील सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सा. साक्षी पावनज्योत अंक देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डी.के.कुलकर्णी, माधवसिंग राजपूत बंडूआबा ताटे,स्वराज इंडियाचे जिल्हा समन्वयक सुभाष घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला