August 9, 2025

धाराशिव झोनल कबड्डी स्पर्धेमध्ये मोहेकर महाविद्यालयाचे यश

  • कळंब -डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजी नगर व आर.पी. कॉलेज धाराशिव यांच्या सयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबट २०२४ रोजी तुळजाभवानी स्टेडियम येथे आंतर महाविद्यालयीन धाराशिव झोनल कबड्डी स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील दोन खेळाडू महेश जाधव,तरबेज बागवान यांची धाराशिव झोनल कबड्डी संघात निवड झाली.
    संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य डॉ हेमंत भगवान,डॉ.कमलाकर जाधव,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.आप्पासाहेब बोंदर,संघाचे कोच प्रा.सुरज गपाट व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!