कळंब- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ विद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.प्रताप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणारा सा. साक्षी पावनज्योतचा अंक ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते देवून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
याप्रसंगी त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष मा.अंकुश पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य पवार,प्रा.डॉ.आदाटे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले