August 9, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदगीरमध्ये

  • उदगीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी साडेनऊ वाजता लातूर विमानतळावर आगमन होणार आहे. राष्ट्रपती महोदयांसोबत उदगीर येथील महिलांच्या आनंद मेळाव्यात ते सहभागी होणार आहे.
    मुंबईवरून लातूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर सकाळी 10:45 ला छत्रपती शाहू महाराज हेलिपॅड उदगीर येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर पुढील सर्व कार्यक्रम राष्ट्रपती महोदय सोबत सहभागी होणार आहे. दुपारी ४:४५ वाजता लातूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.
error: Content is protected !!