कळंब – कळंब तालुका व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने नूतन तहसीलदार हेमंत ढोकळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमर चोंदे,कळंब तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप, साप्ताहिक विंग तालुका उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ बारगुले आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले