डिकसळ – येथील गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज मठामध्ये आश्रमातील मुलांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा सरलाताई खोसे यांच्या हस्ते फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. परमेश्वर महाराज बोधले,ह.भ.प. स्वप्नील महाराज कातमांडे,शौर्य सचिन गरड,पद्मिनी वाघमारे व शाहीन मणियार यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले