आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक बाळासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या मंदिर हायस्कूल आष्टा तालुका भूम येथे दि.२७ जुलै २०२४ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब यादव,सहशिक्षक अनंत्रे सर,मांजरे सर,जाधव सर,सहशिक्षिका श्रीमती वाघमारे मॅडम व यादव दादा उपस्थित होते.
More Stories
चिंचपूर येथे डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन