August 9, 2025

कळंब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

  • कळंब (महेश फाटक ) – मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूर्ती चा 11 प्रकारच्या कडधान्यांनी शेतकऱ्याच्या हस्ते शिवराज्याभिषेक करून जिजाऊ वंदनेने समोहिक अभिवादन करण्यात आले.या वेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक अतुल गायकवाड,प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष दत्ता कवडे,संदीप शेंडगे,प्रा.जगदीश गवळी,पत्रकार सतीश टोंणगे,राहुल चोंदे,सामाजिक कार्यकर्ते बाबू चाऊस,कथले युवक आघाडी चे यश सुराणा,इम्रान मिर्झा,अशोक चोंदे, बाप्पा चोंदे,शिवाजी गिड्डे, प्रा.दिलीप पाटील आदी सकल कळंबकर उपस्थित होते.
error: Content is protected !!