August 8, 2025

सावित्रीबाई फुले विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याचबरोबर बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल91 टक्के लागला आहे. बारावी विज्ञान शाखेमधून काळे ओंकार 79.67, धुमाळ सारा 79.67, बागवान ताहेरीन 72.67, कोल्हे पृथ्वीराज 70.33 वाणिज्य शाखेमधून पवार स्नेहल 77.33, इनामी जास्मिन 69.50, कांबळे वैशाली 68.67, शेख मुस्कान 68.67 कला शाखेतून घरत प्रीती 76.50, खोकले दीपक 73.67, मोरे साक्षी 72.83 यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला . तसेच दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक धोंगडे प्रसाद परमेश्वर 99.60, द्वितीय गोरे श्रेया तानाजी 98.60, तृतीय पवार अमित देवदत्त 98.40, पवार सुमित देवदत्त 97.20,गायकवाड सुरज उत्तरेश्वर 96.40, शिंदे आदिती सत्यवान 96.40, गरुडे अनुष्का तुकाराम 96.20, सलगरे विनायक प्रशांत 96.00, रामिष्ट रोहन हरिपाल 94.40, पवार शरयु गुणवंत 94.20, खुळे पायल दशरथ 94.20, बांगर साक्षी दत्तात्रय 93.60, बाभळे आदर्श अमोल 93.40, लाड मोहिनी तानाजी 93.40, हारकर श्रेया रवींद्र 93.00, गोंदकर श्रवण अनंत92.80, गुंठाळ समीक्षा परमेश्वर 92.60, नागटिळक अविष्कार अमृत 92.40, पाळवदे सावित्री प्रकाश 92.20, मोरे आस्था परमेश्वर 92.20, जोगदंड शार्दुल वसुदेव 91.00, मोमीन झवेरिया फारूक 90.80, शिंदे मानसी महादेव 90.40 यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्ष मनोरमाताई भवर, संस्थेचे संचालक भागवत आप्पा सुरवसे, मुख्याध्यापक जाफर पठाण, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे, पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे , माजी मुख्याध्यापक कुपकर जे.डी.,पालक प्रतिनिधी गुणवंत पवार, देवदत्त पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गोंदकर, सूर्यभान सोनवणे, प्रस्ताविक काकासाहेब मुंडे, यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ सावंत यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!