August 8, 2025

सिद्धांत सुतार याचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

  • कळंब – सिद्धांत प्रसाद सुतार आदर्श प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव या शाळेतील इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्याने ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून सहावा व धाराशिव जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
    या यशाबद्दल प्रसाद सुतारचा कळंब येथे आजोबा भीमराव पांचाळ यांनी सत्कार करून कौतुक केले.
    याप्रसंगी पांचाळ कुटुंबीय, यशवंत पांचाळ,शंकर पांचाळ, विष्णू पांचाळ,सामाजिक कार्यकर्ते सचिन डोरले व समाजातील आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!