August 9, 2025

गोविंदपूर येथे पल्लवी मुंडेचा सत्कार

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय लातूर यांच्यातर्फे गटस्तरीय खुली महिला भजन स्पर्धेत कु.पल्लवी अविनाश मुंडे यांनी दि.३-१०-२०२३ रोजी कामगार कल्याण मंडळ धाराशिव येथे आयोजित गटस्तरीय खुली महिला भजन स्पर्धेत उत्कृष्ट गायिका म्हणून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गोविंदपूर ग्रामस्थ तर्फे सत्कार करण्यात आला.
    यावेळी अनंत घोगरे, सरपंच अशोक मस्के, वसंत जाधव,कबन मुंडे ,चंदुलाल मुंडे,तात्या जाधवअमृत मुंडे ,पिंटू पाटील, हिरालाल मुंडे, शंकर मेनकुदळे,आण्णा मेनकुदळे, राजेश मुंडे , बशीर शेख,दत्तात्र्य पांचाळ,दत्तात्र्य जाधवर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!