August 9, 2025

मंगरूळच्या नवनाथ भराडे यांनी ओमराजेंना दिला ५१ हजाराचा निधी

  • कळंब/जयनारायण दरक –
  • कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडली.
    सभा प्रचारादरम्यान मंगरूळ येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते नवनाथ भराडे यांनी स्वतःजवळचे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून ५१ हजार रुपयाचा निधी(सहकार्य पक्षाचा निधी म्हणून) भराडे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कडे सुपूर्त केला.
    यावेळी आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, अँड. तानाजी चौधरी, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, राष्ट्रवादी शरद पवारचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, संजय कांबळे, प्रभाकर जाधव, बाळासाहेब काळे, बिभीषण गायकवाड, किरण काळे, मनोहर धोंगडे, दिलीप पाटील, अमृत जाधव, सुनिल रितापुरे, विकास वरपे,भारत सांगवे, विश्वजीत जाधव, सागर बाराते, शैलेश शिंदे, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!