August 8, 2025

जिल्ह्यात ईद ए मिलादनिमित्त दारु विक्री बंद

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी, एफएल-2,सीएलएफएलटिओडी-3,सीएल-3, एफएल-3,एफएलबीआर-2,ताडी आदी परवाना प्राप्त दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई दारुबंदी कायद्यानुसार संबंधित परवाना प्राप्त दुकानावर कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!