August 9, 2025

जलील भाई काझी यांचे दुःखद निधन

  • कळंब- येथील ज्येष्ठ नागरिक जलील भाई काझी (८० ) यांचे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सामाजिक तसेच शिंदे शिवसेना पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते शकील भाई काझी व दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३० जानेवारी रोजी मक्का मज्जिद ढोकी रोड येथील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती .
error: Content is protected !!