- भाटशिरपूरा – दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा तालुका कळंब येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी व महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी खासदार भाई उद्धवराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विनोद चालक उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले