August 8, 2025

स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दि.२६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी डी.जी हौसलमल,स्मारक समितीचे विश्वस्त सुनिल गायकवाड ,प्रमोद ताटे,राजाभाऊ गायकवाड, किशोर वाघमारे,माणिक गायकवाड,सुमित रणदिवे, मुकेश गायकवाड,लखन गायकवाड, जीवन बचुटे,भाऊसाहेब कुचेकर, तसलीम शेख यांच्या सहित सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!