August 9, 2025

शौर्य दिना निमित्त शूरवीरांना मानवंदना

  • कळंब (महेश फाटक ) – शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून भीमा कोरेगाव २०६ व्या शौर्य वर्धापन दिना निमित्त शूरवीरांना मानवंदना देण्यात आली.
    याप्रसंगी सा.देशभक्त संपादक लक्ष्मण शिंदे,माजी नगरसेवक सुनील गायकवाड,बी.एन.शिलवंत, भारतीय बौद्ध महासभेचे राजाराम वाघमारे, माणिकराव गायकवाड,आरपीआयचे शिवाजी शिरसाट,लोकजन शक्तीचे राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे ,मोहन गायकवाड, दिलीप कसबे,जीवन बचुटे, शितल हौसलमल,किशोर वाघमारे, भाऊसाहेब कुचेकर यांच्या सहित बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!