September 20, 2026

ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे शिवजयंती उत्साहात; शिवरायांना अभिवादन

  • मोहा – दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, पर्यवेक्षक सतीश कानगुडे, सहशिक्षक धनंजय मडके,प्रा.
    विठ्ठल जाधव,प्रा.राहुल भिसे,प्रा. रोहित मोहेकर,प्रा.अमित जाधव, सतीश मडके,मंगलदास पवार, जनार्दन भामरे,शैलेश गुरव,
    कमलाकर शेवाळे,अशोक राऊत, प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.शेखर गिरी, आर.एन.चिलवंत,प्रा.
    प्रतिभा सावंत,उषा पांचाळ, अनूप पाटील,धनंजय परजणे,बी. एम.काळे,अंगद आगलावे,ज्ञानोबा टोपे,परमेश्वर पवार,प्रथमेश साडेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य संकल्पना आणि लोककल्याणकारी कार्याची आठवण करून देत कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
error: Content is protected !!