February 8, 2026

शेतकरीहिताच्या परंपरेत मोहेकर अग्रो इंडस्ट्रिजचा बॉयलर अग्निप्रदिपण सोहळा उत्साहात

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुळ इंडस्ट्रिजचा सन २०२५-२६ हंगामातील बॉयलर अग्निप्रदिपणाचा सोहळा दि.२२ सप्टेंबर २०२५ वार सोमवार रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.मोहेकर उद्योग समूहातील नं.२ युनिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुळ उद्योगाने स्थापनेपासून आजपर्यंत यशस्वीपणे गाळपाचे उद्दिष्ट साध्य करत शेतकरीहिताचे धोरण राबवले आहे.
    या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे निश्चित भाव आणि वेळेवर पेमेंट या तत्त्वावर चालणारा विश्वासार्ह गुळ उद्योग म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्धी मिळवलेली आहे.
    सोहळ्याच्या प्रारंभी बॉयलरची विधिवत पूजा करून मंत्रोच्चारांत पूजन करण्यात आले. त्यानंतर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष मडके यांच्या हस्ते बॉयलरला अग्नी प्रदिपण करण्यातमोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुळ इंडस्ट्रिजचा सन २०२५-२६ हंगामातील बॉयलर अग्निप्रदिपणाचा सोहळा दि.२२ सप्टेंबर २०२५ वार सोमवार रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.मोहेकर उद्योग समूहातील नं.२ युनिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुळ उद्योगाने स्थापनेपासून आजपर्यंत यशस्वीपणे गाळपाचे उद्दिष्ट साध्य करत शेतकरीहिताचे धोरण राबवले आहे.

  • या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे निश्चित भाव आणि वेळेवर पेमेंट या तत्त्वावर चालणारा विश्वासार्ह गुळ उद्योग म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्धी मिळवलेली आहे.
  • सोहळ्याच्या प्रारंभी बॉयलरची विधिवत पूजा करून मंत्रोच्चारांत पूजन करण्यात आले. त्यानंतर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संतोष मडके यांच्या हस्ते बॉयलरला अग्नी प्रदिपण करण्यात आले.
  • या प्रसंगी मोहेकर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हनुमंत (तात्या) मडके, ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव अशोक मोहेकर, प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,अनंत मडके,देविनंदा ऍग्रोचे अतुल मडके,सुरेश वरपे, डी.एन.मडके,भैय्या मडके, मोहेकर मल्टिस्टेटचे कर्मचारी, कारखान्याचे सभासद व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • शेतकरी,गावकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आले.
    या प्रसंगी मोहेकर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हनुमंत (तात्या) मडके, ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर, प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,अनंत मडके,देविनंदा ऍग्रोचे अतुल मडके,सुरेश वरपे, डी.एन.मडके,भैय्या मडके, मोहेकर मल्टिस्टेटचे कर्मचारी, कारखान्याचे सभासद व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    शेतकरी,गावकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
error: Content is protected !!