June 25, 2026

कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतींना मोहा शाळेत अभिवादन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा येथे दि. ११ सप्टेंबर २०२५,गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,चिलवंत राजाभाऊ,श्रीमती उषा पांचाळ, धनंजय परजणे,विष्णूदास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!