आष्टा – सिद्धनाथ गणेश मंडळ आष्टा यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्यामंदिर हायस्कूल, आष्टा येथील विद्यार्थिनी कु.गौरी संजय जाधव व कु.श्रावणी संतोष गिलबीले यांचा त्यांच्या पालकांच्या समवेत फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन मानाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अभिजीत काकडे,ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब आष्टेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत काकडे,अरुण दादा काकडे,चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा