कळंब – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शिवाजी रंगनाथ बारगुले यांना नवीन घरकुलाचा लाभ मिळाला आहे.या घरकुलाचे उद्घाटन दि.१७ ऑगस्ट २०२५ रोजी माजी सरपंच सुखदेव (नाना) टेकाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेषत काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतरावजी धस,बापू बारगुले यांची उपस्थिती लाभली.उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी लाभार्थी शिवाजी रंगनाथ बारगुले यांनी शासन व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले.
More Stories
श्री संतयोगी साधुबुवा महाराज पालखी सोहळ्याची घोषणा; पिंपळगाव (डो) ते तेर पायी दिंडी,हजारो वारकऱ्यांचा सहभाग अपेक्षित
भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा – ह.भ.प. बाळासाहेब बोधले महाराज
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज