June 25, 2026

लातूर येथे सी.ए दिनाच्या निमित्ताने सत्कार

  • लातूर – सी.ए सचिन शिंदे मित्रमंडळाच्या वतीने लातूर येथील शिंदे चव्हाण गांधी फार्मच्या संस्था कार्यालयात सी एंचा चा सन्मान करण्यात आला.
    सचिन शिंदे मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.बाबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते लातूर शहरातील नामांकित सी.ए.सचिन शिंदे,सी.ए.विशाल चव्हाण,सी.ए.प्रवीण प्रजापती,सी. ए.अमोल मुळे व सी.ए.दिव्यांस खेडकर आदी सनदी लेखकालांचा सीए दिनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
error: Content is protected !!