धाराशिव – धाराशिव येथील आदर्श प्राथमिक विद्यालय इयत्ता दुसरी वर्गातील विद्यार्थी सिद्धांत सीमा प्रसाद सुतार यांनी MTS OLYMPAID ( एम टी एस ओलिंपियाड ) परीक्षेमध्ये 150 पैकी 140 गुण घेऊन राज्यात पाचवा आणि जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. सिद्धार्थच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले