August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयाचे सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील मडके अंकिता महादेव,मडके ज्ञानेश्वरी दयानंद,मडके अनुष्का रमेश,मडके राधिका दीपेश,मडके स्नेहा अमोल,मडके श्रेया उमेश, जाधव सोहम मच्छिंद्र अशा सात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
    या यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. अशोकराव मोहेकर,प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!