पारा – अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.ली,सावित्रीबाई फुले महिला बचत गट फेडरेशन आणि पर्याय सामाजिक संस्थेच्या वाशी तालुका विभागीय कार्यालय पारा येथे महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाखा व्यवस्थापक भिकाजी जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तसेच बुद्ध वंदना करून अभिवादन करण्यात आले.या वेळी परमेश्वर गवारे,सुनंदा खराटे,उषा मस्तुद,प्रमिला राख, जयश्री कोठावळे,नंदा पांचाळ, जयश्री काकडे आदी उपस्थित होते.
More Stories
जय भवानी विद्यालय,पारा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जय भवानी विद्यालय पारा येथे डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
जय भवानी विद्यालय पारा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप उपक्रम