- मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.11 एप्रिल 2025 रोजी जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा सुनील साबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके