मोहा – दि.24/03/2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त मोहा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे अशोक कसबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती,तरी यामध्ये सर्वानुमते पुढील प्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष बाबासाहेब सोमनाथ कसबे,उपाध्यक्ष दिलीप जालिंदर कसबे,खजिनदार म्हणून अजय कसबे,सहखजिनदार शुभम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे,तसेच सल्लागार म्हणून मिलिंद लिंबराज कसबे, शहाजी भगवान कसबे, मिरवणूक प्रमुख म्हणून शशीकांत तात्या कसबे, तानाजी भैय्या कसबे,आकाश कसबे,राहुल सोमनाथ कसबे, गणेश कसबे,दगडु कसबे,राहुल कसबे,धिरेंद्र कसबे,अभिजित कसबे,विशाल कसबे,शरद कसबे,विवेक कसबे,प्रमोद कसबे,अरविंद हिरवे,सौरभ ओव्हाळ,विनोद सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच देखावा प्रमुख म्हणून विशाल कसबे,नारायण कसबे, सागर कसबे,प्रशांत कसबे, विजय कसबे,उमेश कसबे, रोहित कसबे,काका सोनवणे, निलेश ओव्हाळ,संदीप सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
More Stories
ज्ञान प्रसार प्राथमिक शाळेत नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा सत्कार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न