August 8, 2025

जीवन गौरव पुरस्काराने राजेंद्र बारगुले सन्मानित

  • लातूर – सा.साक्षी पावनज्योतचे विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले यांना महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य नेताजी सुभाष चंद्र बोस जीवन गौरव पुरस्कार भव्य वितरण सोहळा दयानंद शिक्षण संस्था लातूर येथे दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.
    याप्रसंगी किसनजी भन्साळी,प्रसाद सोमानी,पंकज काटे,सुफी सय्यद शमशुद्दीन, महादेव महाराज अडसूळ,सुरज मांदळे,व्याख्याते संभाजी वायाळ,सरपंच भिसे वाघोली उषाताई धावारे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!