August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात सुमनबाई मोहेकर (माई ) यांच्या स्मरणार्थ ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्यावतीने दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!