
मोहा – प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि.५ जानेवारी २०२५ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट तथा अँग्रो इंडस्ट्रीजचे कर्तव्यदक्ष चेअरमन हनुमंत मडके तात्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा अंक देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज अडसूळ,संस्थेचे अध्यक्ष तथा संपादक सुभाष द.घोडके,ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके